HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड पाईक काळ गणना कोण लेखे । जो या भारुड पाईक  ऐसे बळी हरीचे दास । यम शर
भारुड - पाईक - हरीचे दास जगी बळीवंत । ना...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


45GOOG
भारुड - पाईक

हरीचे दास जगी बळीवंत । नाहीं भीत कळिकाळा ॥ १ ॥

मुखीं रामनाम शस्त्र । करुणा पात्र पोटीं बहु ॥ २ ॥

जातां कोणी आडवाटें । दाविती गोमटें रूप त्यासी ॥ ३ ॥

शरण एका जनार्दनीं । त्याची पायवणी वंदीन ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T16:55:30.0000000Z

Comments | अभिप्राय