HOME|mr|sahitya|bharude|
भारुड पाईक हरीचे दास जगी बळीवंत । ना भारुड पाईक शूर धीर स्वामीपणें । पाईक
भारुड - पाईक - ऐसे बळी हरीचे दास । यम शर...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


30GOOG
भारुड - पाईक

ऐसे बळी हरीचे दास । यम शरण तयांस ॥ १ ॥

गाती सदा नामावळी । तेणें काळ कांपे चळी ॥ २ ॥

उदार धीर नामें जाहलें । एका जनार्दनीं पाईक भले ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T16:57:06.0000000Z

Comments | अभिप्राय