HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड पाईक  ऐसे बळी हरीचे दास । यम शर भारुड पाईक याची सत्ता स्वामीवरी । ऐस
भारुड - पाईक - शूर धीर स्वामीपणें । पाईक...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


45GOOG
भारुड - पाईक

शूर धीर स्वामीपणें । पाईक पेणें शोभे त्या ॥ १ ॥

नेणेंचि कधीं दुजा ठाव । एक भाव स्वामी काजीं ॥ २ ॥

जाईल तरी जावो प्राण । परि स्वामीस नये उणेपण ॥ ३ ॥

एका जनार्दनीं उदार । मिरविती बडिवार पाइकीचा ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T16:58:08.0000000Z

Comments | अभिप्राय