HOME|mr|sahitya|bharude|
भारुड पाईक शूर धीर स्वामीपणें । पाईक भारुड पाईक कांहींच सांकडें न घालितां
भारुड - पाईक - याची सत्ता स्वामीवरी । ऐस...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


30GOOG
भारुड - पाईक

याची सत्ता स्वामीवरी । ऐसे ते बळी पाईक ॥ १ ॥

उदार धीर एक मनें । स्वामीकार्या देह देणें ॥ २ ॥

न धरिती कांहीं आशा । म्हणोनि सर्वेशा पात्र होती ॥ ३ ॥

एका जनार्दनीं पाईक । मुकुटमणी स्वामिया एक ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T16:58:55.0000000Z

Comments | अभिप्राय