HOME|mr|sahitya|bharude|
भारुड पाईक याची सत्ता स्वामीवरी । ऐस भारुड पाईक शोभले उदार पाईकपणें देहीं
भारुड - पाईक - कांहींच सांकडें न घालितां...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


30GOOG
भारुड - पाईक

कांहींच सांकडें न घालितां वायां । स्वामी सन्मुख पाया सरते होती ॥ १ ॥

ऐसे ते पाई मुकुटमणी देहीं । स्वामी त्यांची पदवी मानी जगीं ॥ २ ॥

एका जनार्दनीं तया मोल नाहीं । स्वामी देतों कांहीं न घेतां ते ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T18:06:09.0000000Z

Comments | अभिप्राय