HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड पाईक शोभले उदार पाईकपणें देहीं भारुड पाईक आणीक पाईक अनेक स्वामीचे ।
भारुड - पाईक - नेणती जाणती होती । आणि जा...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

45GOOG
भारुड - पाईक

नेणती जाणती होती । आणि जाती पाइकीची ज्योती ब्रह्मरूप ॥ १ ॥

म्हणोनि जडलें सेवेलागी मन । नव्हेचि उद्विग्न चित्त कधीं॥ २ ॥

एका जनार्दनीं प्रेमाचे भांडार । पाईकपणें उदार शोभे जगीं ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T18:38:39.0000000Z

Comments | अभिप्राय