HOME|mr|sahitya|bharude|
भारुड पाईक नेणती जाणती होती । आणि जा भारुड पाईक देह दान देउनी उदार मिरविल
भारुड - पाईक - आणीक पाईक अनेक स्वामीचे ।...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

30GOOG
भारुड - पाईक

आणीक पाईक अनेक स्वामीचे । कार्य कारण साचें जाणती ते ॥ १ ॥

स्वामीचे । जैसें मन तैशी पाईकाची सेवा । हें तों माझे जीवा नावडेची ॥ २ ॥

एका जनार्दनीं स्वामी माझा बळी । पाईकपणें रळी करीन मीची ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T18:39:31.0000000Z

Comments | अभिप्राय