HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड पाईक धनमान राज्य न धरितां आशा भारुड पाळणा जो जो जो जो जो बाळा केवि
भारुड - पाईक - एकपणें एक एकपणें एक । एका...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

45GOOG
भारुड - पाईक

एकपणें एक एकपणें एक । एकाचे अनेक मिरवती ॥ १ ॥

तया नाहीं ठाव दिसेना ती गती । पाईकपणें वस्ती कोठें नाहीं ॥ २ ॥

एका जनार्दनीं गेले दोन्ही ठाव । स्वामी ना देव नाहीं तया ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T18:42:08.0000000Z

Comments | अभिप्राय