HOME|mr|sahitya|bharude|
भारुड  माळी आत्माराम आपण वनमाळी । भारुड मानभाव जाहलो आम्ही मानभाव ।  आम
भारुड - मानभाव - आता मानभाव झालो भिक्षा वा...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 



30GOOG
भारुड - मानभाव

आता मानभाव झालो भिक्षा वाढा बाई ॥ध्रु॥

मुळीचाची मानभाव वस्त्रे काळी केली ।

कोरके मागुन झॊळी भरली । उलटी काठी धरली ॥१॥

सोन्यारुप्याचे देव आम्ही मोडूनियां खाऊं ।

शेंद्राचे देव आम्ही दृष्टी ना पाहू ॥२॥

एका जनार्दनी मानभाव झाला ।

झॊळीवरती झॊळी ठेवूनी गडबड गुंडा केला ॥३॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-13T19:19:12.0000000Z

Comments | अभिप्राय