HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड मुका मुका झालो वाचा गेली ॥ध्रु भारुड नानक अल्ला रखेगा वैसा भी रहेना
भारुड - नकटी - अभावाचे नाक लावुनिया शोभे...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 



45GOOG
भारुड - नकटी

अभावाचे नाक लावुनिया शोभे ।

वरदळ भक्‍ती तैशावरी शोभे ॥ १ ॥

नकटीचा गुण उपहास लोकां ।

दांभिक भक्‍ती तैशी तुम्ही देखा ॥ २ ॥

काजळ कुंकू माथा वेणी ।

नकटी सुंदर म्हणेल कोणी ॥ ३ ॥

नकटीचा संग करी तोचि साजे ।

दांभिक भजनाते देवचि लाजे ॥ ४ ॥

एका जनार्दनी भावेविण ।

कुसराचे भजन ते नकटेपण ॥ ५ ॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-13T19:24:46.0000000Z

Comments | अभिप्राय