HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड पिसा राम राम म्हणूनी सदा रडे । भारुड पोर ऎक रे ब्राह्मणाच्या कार्ट
भारुड - पिसा - मायराणी प्रकाशिता दिवा । ...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 



45GOOG
भारुड - पिसा

मायराणी प्रकाशिता दिवा । यालीया जीवा लागतसे ॥१॥

एका पिसाळला पिसाळला ।

माय राणीचा अभिलाष गेला ॥ध्रु॥ ॥२॥

नावरूप नाही याचे पिसेपणी । धावोनि संतांचे पितो पायवणी ॥३॥

पिसे जाले सांगू मी काये । झोंबोनी संतांचे उच्छिष्टे खाये ॥४॥

उरफाटे जाले डोळे । एका जनार्दनी देखे ते न कळे ॥५॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-13T19:30:44.0000000Z

Comments | अभिप्राय