HOME|mr|sahitya|bharude|
भारुड सौरी सौरी झाले बाई आत करू गत क भारुड वासुदेव कर जोडोनि विनवितो तुम्हां
भारुड - वाघ्या - अहं वाघा साहं वाघा प्रेमन...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 



30GOOG
भारुड - वाघ्या

अहं वाघा साहं वाघा प्रेमनगरा वारी ।

सावध होऊनि भजनी लागा देव करा कैवारी ॥ १ ॥

मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी ॥ धृ. ॥

इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकद्वारी ।

बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी ॥ २ ॥

आत्मनिवेदन रोडगा निवतील हारोहारी ।

एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचा वारी ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-13T19:41:47.0000000Z

Comments | अभिप्राय