HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड  वटवाघूळ पूर्वी पंक्‍तिस केला भेद
भारुड - वेणु - अधरी धरूनि वेणु । वेणु ...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 



45GOOG
भारुड - वेणु

अधरी धरूनि वेणु ।

वेणु वाजविला कोणी नेणु ॥ १ ॥

प्रात:काळी तो वनमाळी ।

घेऊन जातो धेनु ॥ २ ॥

उभी मी राहे वाट मी पाहे ।

केव्हां भेटेल मम कान्हु ॥ ३ ॥

एका जनार्दनी वाजविला वेणु ।

ऎकता मन झाले तल्लिन्नु ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-13T19:51:40.0000000Z

Comments | अभिप्राय