HOME|mr|sahitya|bharude|
भारुड नवल मूळ नाहीं शेंडा । काय म्ह भारुड नवल मोकळी असोनि गुंतली खेळा ।
भारुड - नवल - नसोनि नवल असती अबला । करि...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


30GOOG
भारुड - नवल

नसोनि नवल असती अबला । करिती गलबला वाउगाची ॥ १ ॥

ब्रह्मज्ञानीयासी स्त्रीनें खादलें । त्याच्या धांवण्या देव पातले ॥ २ ॥

येऊनि पाहतां देव नागवला । काहीं नाहीं तेथें उगाचि ठेला ॥ ३ ॥

न बोलवे गोष्टी मुकियाची परी । खादला गूळ परी न सांगवे गोडी ॥ ४ ॥

एका जनार्दनीं विपरीत देखिले । ब्रह्मज्ञान पळालें घरोघरीं ॥ ५ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-20T20:20:46.8311296Z

Comments | अभिप्राय