HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|अन्य कवी|संग्रह १|
आशा लिमये बालक आम्ही आज सान जरि सुरेश देशपांडे जग हे सारे म्हणो अम्हांला
बाळ ओझरकर - हिंददेश हा वंदनीय हा त...


विसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.



45GOOG
चालगीत

हिंददेश हा वंदनीय हा

तिन्ही युगांत वैभवात

चालला पहा ॥

मातृतुल्य हा पितृतुल्य हा

अन्नवस्‍त्र सौख्य सर्व

पुरविणार हा ॥

भाग्यवान हा विभवशाली हा

पुढे पुढेचि चालला

पुढे पुढेच हा ॥

हिंद बंधु या, हिंद भगिनी या

हिंद राष्‍ट्र रक्षणार्थ,

सिद्‌ध सकल व्हा ॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References :

कवी - बाळ ओझरकर


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-01-06T03:03:50.8487376Z

Comments | अभिप्राय