ग.दि.माडगूळकर - परिचय


ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते.



37GOOG
जीवन परिचय

ग.दि.मां चे पूर्ण नाव गजानन दिगंबर माडगूळकर होते. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ साली शेटफळे जिल्हा सांगली महाराष्ट्र येथे झाला, आणि मृत्यू १४ डिसेंबर १९७७ साली पुणे येथे झाला.
ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते.

Translation - भाषांतर

N/A
37GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T10:35:17.2251136Z

Comments | अभिप्राय