HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
अजीं ऐका हो सरकार भोग कुणा सुटले
कशि लाज सोडिशी सारी ?


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



37GOOG
कशि लाज सोडिशी सारी ?

कशि लाज सोडिशी सारी रे सारी ?

मी रविहुनि वारीं

तें वदशि मुरारी

कशि लाज सोडिशी सारी रे सारी ?

चेष्टा करिशी, दहांत हसशी,

रीत तुझी ही न्यारी रे न्यारी !

कशि लाज सोडिशी सारी रे सारी ?

Translation - भाषांतर

N/A
37GOOG

कवी - भा. रा. तांबे

राग - काफी

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

दिनांक - सप्टेंबर १९२९


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-14T08:53:30.0715472Z

Comments | अभिप्राय