भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात
माझे बांधुनि हातपाय कुजक्या एका फळीला बळेंदर्यामाजि अफाट दुस्तर मला हे नाथ, कां सोडिलें ?'शिंतोडा पदरावरी जरि उडे जाई तळाला फळी'ऐशी ही धमकी वरी, गति कशी व्हावी तुफानीं जळीं ?
कवी - भा. रा. तांबे
वृत्त - शार्दूलविक्रीडित
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर
दिनांक - २८ जानेवारी १९३५