HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा १ ते ५०|
कोल्हा आणि वानर निराश झालेले कोळी
कोल्ही आणि सिंहीण


इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.



45GOOG
कोल्ही आणि सिंहीण

एका कोल्हीने एका सिंहीणीजवळ आपल्या पिलांची खूप स्तुती केली. ती म्हणाली, 'आम्हाला दरवर्षी कितीतरी पोरं होतात, पण आम्ही त्यासंबंधाने कधी गर्व करत नाही. पण काही लोक मात्र एका वेळी एकच पोर जन्मास घालूनही इतरांना तुच्छ लेखतात. हा टोमणा जाणून सिंहीणीने उत्तर दिले, ' बाई, तुम्हाला दर वेळेस खूप मुलं होतात हे खरं, पण तुमच्या मुलांना कोल्हा असं म्हणतात. पण माझ्या एकाच मुलाला मात्र 'सिंह' म्हणतात हे विसरूं नकोस.'

तात्पर्य - कोणत्याही वस्तूची किंमत ही संख्येवरून नव्हे तर गुणावरून ठरवायची असते.

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-07-18T16:39:09.0000000Z

Comments | अभिप्राय