" श्रद्धावान लभते फलं" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.
" ॐ नमो भगवति इं रीं क्लीं वगं वगं वाग्वादिनी स्वाहा "
ह्या मंत्राचा एक लक्ष जप केल्याने सिद्धि होते . मत नित्य १०८ वार जप करीत असावा , म्हणजे त्या साधकास त्वरित विध्या प्राप्त होते .